Property Registration आता घरबसल्या होईल मालमत्ता नोंदणी ! 117 वर्षांचा जुना कायदा संपुष्टात, नवीन कायदे कसे काम करतील ?
मालमत्ता खरेदी-विक्री (Property Buy-Sell) करणं आता आणखी सरळ आणि वेगवान होणार आहे. केंद्र सरकार लवकरच जुन्या Registration Act, 1908 — ११७ वर्षांच्या …