पावसाचा अंदाज विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये येत्या 24 ते 48तासांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची दाट …