बाळासाहेबांची शिवसेना कोणाच्या ताब्यात? धनुष्यबाण चिन्हावरून ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटामध्ये सर्वोच्च न्यायालयात मोठी लढाई.
शिवसेना चिन्हाच्या मालकीवरून ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटात पुन्हा सर्वोच्च न्यायालयात संघर्ष. 16 जुलै 2025 रोजी होणार अंतिम सुनावणी. जाणून घ्या संपूर्ण पार्श्वभूमी – शिवसेना स्थापना, शिवसेना का इतिहास आणि राजकीय घडामोडी.
बाळासाहेबांची शिवसेना आज पुन्हा एकदा मोठ्या कायदेशीर पेचात अडकली आहे. शिवसेना चिन्ह म्हणजेच पारंपरिक धनुष्यबाण यावरून सर्वोच्च न्यायालयात मोठा वाद निर्माण झाला असून, ठाकरे गटाने या संदर्भात पुन्हा कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. गेले दोन वर्ष हे प्रकरण प्रलंबित असून, आता 16 जुलै 2025 रोजी अंतिम सुनावणी होणार आहे.
चिन्हाच्या मालकीसाठी पुन्हा सुप्रीम कोर्टात लढाई
आज झालेल्या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाच्या वकिलांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचा संदर्भ देत, तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. त्यांचं म्हणणं आहे की निवडणुका लवकरच घोषित होतील, त्यामुळे चिन्हावर अनिश्चितता नको. दुसरीकडे, शिवसेना शिंदे गट यांनी तातडीच्या सुनावणीला विरोध दर्शवला, आणि नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांचा उल्लेख केला.
सर्व बाजू ऐकून, सर्वोच्च न्यायालयाने 16 जुलै रोजी अंतिम सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत.
घटनेची पार्श्वभूमी – शिवसेना का इतिहास
शिवसेना का इतिहास पाहिला तर, जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली मोठा उठाव झाला. त्यामुळे पक्षाचे दोन भाग झाले – शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना (ठाकरे गट). शिंदेंच्या गटाला बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा मिळाल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिंदे मुख्यमंत्री झाले.
या राजकीय उलथापालथीनंतर शिंदे गटाने पारंपरिक शिवसेना चिन्ह – धनुष्यबाण – यावर हक्क सांगितला. 17 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक आयोगाने त्यांचा दावा मान्य करत चिन्ह शिंदे गटाकडे दिलं. मात्र उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आणि प्रकरण न्यायप्रविष्ट झालं.
केवळ चिन्ह नव्हे, संपूर्ण राजकीय ओळख
हे प्रकरण केवळ चिन्हापुरते मर्यादित नाही. शिवसेना पक्ष आणि त्याच्या मूळ ओळखीवरच हे प्रकरण परिणाम करत आहे. कारण धनुष्यबाण हे चिन्ह बाळासाहेबांची शिवसेना म्हणून ओळखले जाते. त्यामुळे न्यायालयाचा निकाल फक्त चिन्हाच्या मालकीचा नाही, तर शिवसेनेच्या भविष्यासाठी अत्यंत निर्णायक आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे साऱ्या राज्याचे लक्ष
स्थानिक निवडणुका जवळ येत असताना, हे प्रकरण अधिकच महत्त्वाचं ठरत आहे. 16 जुलै 2025 हा दिवस शिवसेना स्थापना झाल्यापासूनची एक निर्णायक मोड ठरणार आहे. दोन्ही गटांसाठी ही एक प्रकारे राजकीय अस्तित्वाची लढाईच आहे.
Shiv Sena Vs Shiv Sena: धनुष्यबाण कोणाचा? – 14 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी, महापालिकेपूर्वी निकालाची शक्यता
शिवसेना चिन्ह म्हणजे धनुष्यबाण कोणाच्या ताब्यात जाणार? यावर अंतिम निर्णय येत्या 14 जुलै 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत घेतला जाऊ शकतो. त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण पुन्हा एकदा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं ठरत आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने ‘Shiv Sena’ नाव आणि शिवसेना चिन्ह (धनुष्यबाण) हे शिवसेना शिंदे गट यांना दिले होते. या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं असून, अंतरिम दिलासाची मागणीही करण्यात आली आहे. ठाकरे गटाने मागणी केली आहे की आयोगाच्या निर्णयाला तात्पुरता स्थगिती आदेश द्यावा.
कोर्टात दोन्ही गटांची बाजू
या प्रकरणावर 14 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. आज झालेल्या प्राथमिक सुनावणीत सुप्रीम कोर्टाने त्यासाठी मान्यता दिली. त्यामुळे महापालिका निवडणुकांपूर्वी बाळासाहेबांची शिवसेना कोणाची, याचा निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाकरे गटाच्यावतीने सुप्रसिद्ध वकील देवदत्त कामत यांनी न्यायालयात बाजू मांडली. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे केवळ निवडणूक चिन्ह नाही तर एक राजकीय आणि भावनिक ओळख असल्याचं त्यांनी ठासून सांगितलं. त्यांनी न्यायमूर्ती एम.एम. सुदरेश आणि विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाकडे लवकर सुनावणीची मागणी केली होती.
शिंदे गटाची हरकत
शिवसेना शिंदे गट यांच्यावतीने वकिलांनी निदर्शने करत सांगितले की, 7 मे रोजी जस्टिस सूर्यकांत यांच्या पीठाने तत्काळ सुनावणी फेटाळून लावली होती. यावर कामत यांनी स्पष्ट केले की, फक्त सुट्यांच्या काळात प्रकरण नोंदवण्यास परवानगी नाकारण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.
महापालिका निवडणुकांची पार्श्वभूमी
कामत यांनी सांगितले की, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच महाराष्ट्रात महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे शिवसेना चिन्ह संदर्भात लवकर निकाल आवश्यक आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणाचा दाखला देत सांगितले की, त्या खटल्यात दिल्याप्रमाणेच याही प्रकरणात अंतरिम आदेश द्यावा.
शिवसेना स्थापना आणि शिवसेना का इतिहास पाहता, धनुष्यबाण हे चिन्ह ही बाळासाहेबांची शिवसेना म्हणून जनतेच्या मनात कोरलेली ओळख आहे. त्यामुळे त्यावरचा अंतिम निर्णय केवळ कायदेशीर नाही तर राजकीयदृष्ट्या दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे.
ladki bahin yojana online apply महाराष्ट्र link
Shiv Sena Vs Shiv Sena: ‘धनुष्यबाण कोणाचा?’ Supreme Court Shiv Sena case वर 14 जुलै रोजी सुनावणी
राज्यात आगामी महापालिका निवडणूक जवळ आल्याने पुन्हा एकदा प्रश्न उभा राहिला आहे – धनुष्यबाण कोणाचा? आणि खरी Shiv Sena पक्ष कुणाची? हे प्रकरण आता निर्णायक वळणावर असून, 14 जुलै रोजी Supreme Court Shiv Sena case वर सुनावणी होणार आहे.
2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर Shiv Sena Vs Shiv Sena असा संघर्ष निर्माण झाला. पक्षाचे नाव आणि Shiv Sena Election Symbol म्हणजे ‘धनुष्यबाण’ यावर ठाकरे गट Shiv Sena आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात दावा सुरू झाला.
निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 2023 मध्ये शिंदे गट यांना ‘शिवसेना’ हे नाव आणि चिन्ह ‘धनुष्यबाण’ दिला. या निर्णयाविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. गेली दोन वर्षं हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
2 जुलै 2025 रोजी ठाकरे गट Shiv Sena ने सर्वोच्च न्यायालयात तातडीने सुनावणीची मागणी केली. पक्षाचे वकील ॲड. असीम सरोदे यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना पक्ष आणि चिन्हावर निर्णय होणे गरजेचे आहे.
सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने 14 जुलै रोजी सुनावणी घेण्याचे आदेश दिले असून, 16 जुलै रोजी या संदर्भातील आणखी एक प्रकरण आधीच सूचीबद्ध आहे.
सरोदे म्हणाले की, भगवा झेंडा, डरकाळी फोडणारा वाघ आणि ‘Shiv Sena’ नाव यांचा वारसा बाळासाहेबांची शिवसेना म्हणून ओळखला जातो. हे Shiv Sena Election Symbol, ‘धनुष्यबाण’, हे केवळ ठाकरे गट Shiv Sena चं असल्याचा दावा त्यांनी केला.
तसेच शिवसेना का इतिहास आणि स्थापना या दोन्ही बाबी दाखवतात की, हा पक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर आधारलेला आहे. त्यामुळे 2022 मध्ये शिंदे गट ला नाव व चिन्ह देण्याचा निर्णय असंवैधानिक ठरवावा, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे.
Shiv Sena Vs Shiv Sena : युतीची चर्चा अन् Supreme Court मध्ये पुन्हा ‘धनुष्यबाण कोणाचा?’ या वादावर सुनावणी
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या चर्चा जोरात सुरू असताना, दुसरीकडे Shiv Sena Election Symbol म्हणजेच ‘धनुष्यबाण’ कोणाचा? या प्रकरणावर दोन वर्षांनंतर अखेर Supreme Court Shiv Sena case वर सुनावणी होणार आहे.
शनिवारी ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार असल्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना पुन्हा एकत्र येणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या घडामोडींमध्ये आता Shiv Sena Vs Shiv Sena या संघर्षावर निर्णय होण्याची शक्यता वाढली आहे.
ठाकरे गट Shiv Sena कडून सुप्रीम कोर्टात २ जुलै रोजी हस्तक्षेपाची याचिका दाखल करण्यात आली होती. कोर्टाने ही सुनावणी १४ जुलै रोजी घेण्याचे निश्चित केले आहे. या याचिकेत निवडणूक आयोगाने शिवसेना शिंदे गट यांना चिन्ह ‘धनुष्यबाण’ दिल्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे.
ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी न्यायमुर्ती एम. एम. सुंदरेश आणि के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर ही बाब तातडीने ऐकून घ्यावी, अशी मागणी केली. मात्र सुट्टीच्या दिवशी सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिला आणि १४ जुलै ही तारीख निश्चित केली.
यावर शिंदे गटाकडून आक्षेप घेतला गेला. त्यांच्या वकिलांनी नमूद केलं की, याआधी ७ मे रोजीही तातडीच्या सुनावणीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. मात्र कामत यांनी उत्तर देताना स्पष्ट केलं की, न्यायालयाने सुट्टीच्या कालावधीत देखील मुद्दा नमूद करण्यास परवानगी दिली होती.
कामत यांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद करत सांगितलं की, हा प्रश्न फक्त Shiv Sena Election Symbol चा नाही, तर लोकांच्या मतदानाच्या अधिकाराशी संबंधित आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने लवकर निर्णय होणे अत्यावश्यक आहे.
या नव्या कायद्यामुळे तुम्हाला घरबसल्या Property Registration करता येणार आहे.
कामत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वादाचा दाखला देत सांगितलं की, जसे अजित पवार गटाला चिन्ह देण्याच्या मुद्द्यावर न्यायप्रविष्ट जाहीर करण्यात आले, तसेच इथेही तात्पुरता निर्णय व्हावा.
या साऱ्या वादात प्रश्न आहे – धनुष्यबाण कोणाचा? हे फक्त पक्ष च नाही तर शिवसेना स्थापना आणि इतिहास या दोन्ही गोष्टींशी संबंधित आहे. त्यामुळे ठाकरे गटाने आपला दावा अजून मजबूत केला आहे.
Shiv Sena Election Symbol Dispute : ‘धनुष्यबाण कोणाचा?’ Supreme Court मध्ये १४ जुलै रोजी सुनावणी
Shiv Sena Vs Shiv Sena या संघर्षात महत्त्वाची घडामोड घडली असून Shiv Sena Election Symbol म्हणजेच ‘धनुष्यबाण’ व शिवसेना पक्ष हे नाव एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर Supreme Court Shiv Sena case अंतर्गत १४ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
ठाकरे गट Shiv Sena कडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने सुनावणीसाठी सहमती दर्शवली आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर ही बाब उपस्थित केली होती. कामत यांनी ही याचिका तत्काळ यादीत घालावी, अशी मागणी केली होती.
मात्र, न्यायालयीन सुट्टीच्या कालावधीत याचिकेची तातडीने सुनावणी घेण्यास खंडपीठाने नकार दिला. शिवसेना शिंदे गट कडून सांगण्यात आलं की, याआधी ७ मे रोजीही न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने तत्काळ सुनावणी नाकारली होती. त्यावर कामत यांनी स्पष्ट केलं की, त्या वेळी न्यायालयाने मुद्दा नोंदवण्याची परवानगी दिली होती.
अखेर न्यायालयाने १४ जुलै रोजी या प्रकरणाची सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. या सुनावणीत निर्णय लागण्याची शक्यता असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या खटल्यावर आहे.
शिवसेनेत २०२२ मध्ये झालेल्या फूटीनंतर निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह आणि नाव शिवसेना शिंदे गट कडे वर्ग केले होते. हा निर्णय बाळासाहेबांची शिवसेना आणि ठाकरे गट Shiv Sena यांच्यासाठी धक्का ठरला. त्यांनी यावर त्वरित Supreme Court Shiv Sena case दाखल केला.
शिवसेना चिन्ह, म्हणजेच ‘धनुष्यबाण’ कोणाचा, यावर आता अंतिम निर्णय मिळण्याची शक्यता आहे. हे प्रकरण केवळ चिन्हापुरते मर्यादित नाही तर शिवसेना का इतिहास, शिवसेना स्थापना, आणि बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेल्या पक्षाच्या ओळखीशी संबंधित आहे.
Shiv Sena Election Symbol वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी १६ जुलैला – धनुष्यबाण कोणाचा, यावर निर्णायक क्षण
Shiv Sena Election Symbol, म्हणजेच ‘धनुष्यबाण’ कोणाचा, यावरून Shiv Sena Vs Shiv Sena हा संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. ठाकरे गट Shiv Sena कडून पुन्हा एकदा Supreme Court Shiv Sena case मध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह शिंदे गट कडे देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरे गटाने जोरदार विरोध दर्शवला आहे.
या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने न्यायालयात विनंती केली की, हे प्रकरण लवकरात लवकर सुनावणीसाठी बोर्डावर घ्यावं. गेली दोन वर्षं हे प्रकरण प्रलंबित आहे. अखेर कोर्टाने आता १६ जुलै रोजी सुनावणी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
ठाकरे गटाचे वकील यांनी न्यायालयात सांगितले की, लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. त्यामुळे पक्षचिन्हावर निर्णय होणे आवश्यक आहे. त्यांनी यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादाचा दाखला दिला. मात्र, या तातडीच्या सुनावणीला शिंदे गट कडून विरोध करण्यात आला. त्यांच्या वतीने लोकसभा व विधानसभा निवडणुका पार पडल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
हे प्रकरण १७ फेब्रुवारी २०२३ रोजी अधिक तापलं, जेव्हा निवडणूक आयोगाने चिन्ह आणि नाव शिंदे गट कडे वर्ग केलं. त्याच दिवशी ठाकरे गटाने Supreme Court Shiv Sena case अंतर्गत याचिका दाखल केली होती. तेव्हापासून हा खटला प्रलंबित आहे.
या खटल्याचे महत्त्व केवळ चिन्हापुरते मर्यादित नाही. यामध्ये शिवसेना का इतिहास, स्थापना, आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचा वारसाहक्काचा प्रश्नही अंतर्भूत आहे. १६ जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

काँग्रेसचा Exit Plan? ठाकरे बंधूंनी दिलेल्या संकेतांमुळे आघाडीत तणाव; मुंबईतून काँग्रेसच्या एकलवाय रणनीतीची सुरुवात ?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांची Shiv Sena आणि राज ठाकरे यांच्या MNS यांच्यातील जवळीक काँग्रेससाठी अस्वस्थता निर्माण करणारी ठरत आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या हालचालींमुळे महाविकास आघाडी (MVA) चा भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अशा स्थितीत काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा विचार सुरू केला आहे. दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गट Shiv Sena कडून झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील जागावाटपातील गोंधळावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
काँग्रेस नेत्यांचा दावा आहे की, उद्धव ठाकरे यांना काँग्रेसचे मत मिळाले, मात्र शिवसेनेचे मत काँग्रेसकडे वळले नाही. त्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसल्याचं मत या बैठकीत व्यक्त झालं.
यासोबतच काँग्रेसकडून असा आरोपही करण्यात आला की, जागावाटपाच्या वेळी ठाकरे गटाने काँग्रेसला ब्लॅकमेल केलं. त्यामुळे आता मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे.
दुसरीकडे, भाजपने देखील या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली असून शिवसेना शिंदे गट देखील निवडणुकीच्या तयारीत उतरला आहे. यामुळे बाळासाहेबांची शिवसेना या ओळखीचा दावा करणाऱ्या Shiv Sena factions मधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिका ही पारंपरिकपणे शिवसेना पक्षाचा गड मानली गेली आहे. शिवसेना का इतिहास पाहता, मुंबईतल्या या निवडणुकीला विशेष राजकीय महत्व आहे. त्यामुळे Shiv Sena Election Symbol म्हणजेच चिन्ह पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे.
राज्यभरात जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार काँग्रेस जिल्हा कमिटीला देण्यात आले आहेत. काही भागात काँग्रेसचे संघटन बळकट असल्याने स्वबळावर लढल्यास फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र, आघाडीसोबत लढल्यास मिळणाऱ्या एकत्रित मतांची ताकद गमावण्याची भीती देखील काँग्रेसला वाटत आहे.
सध्या काँग्रेसकडून “प्रत्येक जागेवर आपली ताकद तपासावी व स्वतंत्र निर्णय घ्यावा” या भूमिकेचा स्वीकार होतोय. त्यामुळे येत्या काळात Congress Exit Plan from MVA प्रत्यक्षात येणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.