लाडकी बहिण योजना 2025 अंतर्गत जुलै हप्ता रक्षाबंधनाच्या आधी मिळणार – आदिती तटकरे यांची घोषणा

आदिती तटकरे- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता ८ ऑगस्ट 2025 रोजी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार

२ ऑगस्ट २०२५ – बहिणींना दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजना 2025 अंतर्गत जुलै महिन्याचा हप्ता …

Read more