पीक विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2025 – 2026 साठी अर्ज प्रक्रिया सुरू; अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025.
प्रधानमंत्री पीक विमा योजना गडचिरोली जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) खरीप हंगाम २०२५ – २०२६ करिता लागू करण्यात आली …