Farmer Karjmafi 2025: राज्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी पुन्हा ऐरणीवर; कृषिमंत्र्यांकडून बैठक, आंदोलनांचा इशारा.

"कर्जमाफी साठी आंदोलन करणारे शेतकरी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सरकारविरोधात आवाज उठवतात."

शेतकऱ्यांची कर्जमाफी महाराष्ट्रमध्ये तातडीने करा; घोषणा नको, कृती हवी – राजू शेट्टी यांचा इशारा. विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीने शेतकऱ्यांचे कर्जमाफी 2025 …

Read more