सातबारा (digital satbara) जमीन नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल! आता 7/12 उताऱ्यावर पोट हिस्साही दिसणार.
राज्यातील शेतजमिनींच्या सातबारा उताऱ्यावर (digital satbara) आता भावंडांमधील वाटणी व पोटहिस्स्याची माहिती देखील नोंदवली जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने १८ …