शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी ! पीक कर्ज योजना 2025 अंतर्गत कर्ज मर्यादेत मोठी वाढ; आता मिळणार जास्त पीक कर्ज ?
आगामी २०२५-२६ आर्थिक वर्षासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. पीक कर्ज योजना 2025 महाराष्ट्र अंतर्गत आता …