Namo Shetkari 6th Installment: शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार सहावा हप्ता शेतकऱ्यांसाठी खुशखबर! उद्यापासून खात्यात जमा होणार ‘नमो शेतकरी’चा 6 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रु जमा होणार!– सविस्तर माहिती मिळवा!

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! उद्यापासून खात्यात जमा होणार ‘नमो शेतकरी’चा 6वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रु जमा होणार! राज्य शासनाचा जीआर जाहीर. थेट खात्यात 

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या ‘Namo Shetkari Yojana’ अंतर्गत सहावा हप्ता मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय, मागील काही हप्त्यांची थकबाकी भागवण्यासाठीही सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाने अधिकृत आदेश (GR) जारी केला असून, लवकरच हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.

Who is eligible for nsmny installments in Maharashtra ?

‘Namo Shetkari Yojana’ अंतर्गत महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांकडे वैध 7/12 उतारा आहे आणि जे कृषी क्षेत्रात कार्यरत आहेत, ते या योजनेसाठी पात्र आहेत. तसेच, ‘PM Kisan Yojana’ चा लाभ घेत असलेले शेतकरीही या योजनेत समाविष्ट आहेत.

‘Namo Shetkari Yojana’ अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. मागील हप्त्याच्या वितरणावेळी केवळ ‘PM Kisan’ Yojana अंतर्गत हप्ता देण्यात आला होता, मात्र ‘Namo Shetkari Yojana’ अंतर्गत निधी शेतकऱ्यांना मिळालेला नव्हता. त्यामुळे अनेक शेतकरी पुढील हप्त्यासाठी प्रतीक्षा करत होते. अखेर सरकारने सहाव्या हप्त्यासोबत मागील काही थकीत हप्त्यांचेही वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाच्या आदेशानुसार, डिसेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीतील सहाव्या हप्त्यासाठी 1642.18 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय, यापूर्वी मंजूर झालेल्या निधीतून 653.50 कोटी रुपये शिल्लक असून, तोही शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार ?

‘Namo Shetkari Yojana’ अंतर्गत शेतकऱ्यांना नियमित हप्त्यांचे वितरण केले जाते. आतापर्यंत पाच हप्त्यांचे वाटप पूर्ण झाले आहे. सहाव्या हप्त्यासाठी आवश्यक असलेला निधी मंजूर झाल्याने लवकरच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. शेतकऱ्यांनी आपली Bank account तपासावी आणि लवकरच मिळणाऱ्या हप्त्यासाठी तयार राहावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या योजनेसाठी पात्र होण्यासाठी शेतकऱ्यांकडे 7/12 उतारा असणे आवश्यक आहे. तसेच, ज्या शेतकऱ्यांना ‘PM Kisan Yojana’ अंतर्गत हप्ते मिळतात, त्यांना ‘Namo Shetkari Yojana’ अंतर्गतही लाभ दिला जातो.

राज्यातील लाखो शेतकरी या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत घेत आहेत. यंदा हवामानातील अनिश्चितता आणि अनियमित पावसामुळे अनेक भागातील शेती अडचणीत आली आहे. त्यामुळे हा हप्ता शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सहावा हप्ता: १,६४२ कोटी रुपयांना मान्यता

namo shetkari sanman yojana maharashtra अंतर्गत शेतकऱ्यांना सहाव्या हप्त्याची प्रतिक्षा अखेर संपली. राज्य सरकारने या हप्त्यासाठी १,६४२ कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. लवकरच या निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. बुधवारी (ता.२६) राज्य शासनाने यासंदर्भात शासननिर्णय जाहीर केला.

namo shetkari sanman yojana maharashtra online registration केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सरकारने २०२३ च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. पीएम किसान योजनेच्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये मदत दिली जाते. हे पैसे तीन टप्प्यांत दिले जातात – चार महिन्याला २ हजार रुपये थेट बँक खात्यात जमा होतात.

आतापर्यंत या योजनेअंतर्गत पाच हप्त्यांचे वितरण पूर्ण झाले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी परळी येथे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत पाचवा हप्ता वितरित करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी दोन दिवसांत घाईगडबडीने निधी वितरण केल्याने अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते.

पात्र शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन लाभार्थी यादी

namo shetkari yojana beneficiary list मध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. राज्यातील पीएम किसान योजनेचे ९२.८० लाख शेतकरी लाभार्थी namo shetkari sanman yojana साठी पात्र आहेत. पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर त्याच यादीतील लाभार्थ्यांना नमोच्या हप्त्याचा निधी त्यांच्या खात्यात जमा केला जातो.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच नागपुरातील एका कार्यक्रमात namo shetkari sanman yojana च्या हप्त्यात वाढ करण्याची घोषणा केली. आता पीएम किसान आणि नमो मिळून शेतकऱ्यांना दरवर्षी १५ हजार रुपये मिळतील. यामुळे शेतकऱ्यांना वार्षिक ३ हजार रुपये वाढीव मिळणार आहेत.

शेतकऱ्यांना namo shetkari yojana official website वरून योजनेविषयी सविस्तर माहिती मिळू शकते. यामध्ये नोंदणी, लाभार्थी यादी आणि हप्त्याचे वितरण यासंबंधी तपशील पाहता येतील.

संपूर्ण रकमेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली बँक खाते माहिती अद्ययावत ठेवावी.

Namo Shetkari Yojana हप्ता
Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Sanman Yojana Maharashtra : सहाव्या हप्त्यासाठी १ हजार ६४२ कोटी निधीला मंजुरी

Namo Shetkari Sanman Yojana Maharashtra Online Registration : शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली! अखेर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजनाच्या सहाव्या हप्त्यासाठी १ हजार ६४२ कोटी रुपये निधीला मंजुरी दिली आहे. लवकरच हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय बुधवारी (ता. २६) जाहीर करण्यात आला.

Namo Shetkari Yojana Beneficiary List : राज्य सरकारने २०२३ च्या अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्याची घोषणा केली होती. या योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये दिले जातात, जे तीन समान हप्त्यांमध्ये वितरित होतात. म्हणजेच चार महिन्याला २ हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात.

आतापर्यंत या योजनेतून पाच हप्त्यांचे वितरण करण्यात आले आहे. पाचवा हप्ता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर परळी येथे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत वितरित झाला होता. त्या वेळी घाईगडबडीत हप्ता वितरित झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा झाला नव्हता, असा आरोप शेतकऱ्यांनी केला होता.

NSMNY हप्ता म्हणजे “Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana” हप्ता. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात आर्थिक मदत दिली जाते.

Namo Shetkari Yojana Official Website वर beneficiary list कशी तपासायची ?

शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळतो आहे का हे तपासण्यासाठी Namo Shetkari Yojana Official Website वर जाऊन beneficiary list तपासता येते. त्यासाठी:

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

  2. “Beneficiary List” विभाग निवडा.

  3. तुमचा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाका.

  4. तुमच्या खात्यात हप्ता जमा झाला आहे का, हे तपासा.

सन्मान निधीचा हप्ता कधी रिलीज होणार ?

राज्य सरकारने सहाव्या हप्त्याच्या मंजुरीसाठी मार्च महिन्याच्या अखेरीस निधी वितरित करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच रक्कम जमा होईल.

2000 रुपयांचा हप्ता खात्यात जमा झाला आहे का हे तपासण्यासाठी:

  • PM Kisan Official Website किंवा Namo Shetkari Yojana Official Website ला भेट द्या.

  • “Beneficiary Status” विभाग निवडा.

  • तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाका.

  • तुमचा हप्ता जमा झाला का हे तपासा.

मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणारी योजना आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये दिले जातात. ही मदत तीन टप्प्यात हप्ता स्वरूपात वितरित केली जाते.

PM Kisan योजनासाठी नोंदणी करण्यासाठी:

  1. PM Kisan Official Website ला भेट द्या.

  2. “New Farmer Registration” पर्याय निवडा.

  3. तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि शेतीचे तपशील भरा.

  4. फॉर्म सबमिट करा आणि योजनेसाठी पात्र आहात का, हे तपासा.

तुम्हाला PM Kisan E-KYC प्रक्रिया कशी करायची हे जाणून घ्यायचे असल्यास अधिकृत वेबसाइट.

शेतकऱ्यांसाठी अधिक आर्थिक मदतीची घोषणा खुशखबर, संपूर्ण माहिती, थेट खात्यात जमा होणार.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार, पीएम किसान आणि नमो हप्ता एकत्र मिळणार असून, वार्षिक १२ हजार रुपये ऐवजी आता १५ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. यामुळे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक आधार मिळेल.

  • PM Kisan + Namo Shetkari Sanman Yojana Maharashtra = वार्षिक ₹15,000 आर्थिक मदत

  • लाभार्थी शेतकऱ्यांना Beneficiary List मध्ये नाव तपासता येईल.

  • Online Registration प्रक्रिया अधिकृत वेबसाइटवर सुरू आहे.

शेतकऱ्यांनी वेळेत आपली माहिती अपडेट करून नोंदणी करावी, जेणेकरून त्यांना योजनेचा लाभ वेळेवर मिळेल. 

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! उद्यापासून खात्यात जमा होणार ‘नमो शेतकरी’चा 6वा हप्ता

Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana अंतर्गत उद्यापासून (29 मार्च) राज्यातील 93.26 लाख शेतकऱ्यांना सहावा हप्ता मिळणार आहे. या योजनेअंतर्गत 2169 कोटी रुपये थेट आधार आणि DBT (Direct Benefit Transfer) संलग्न बँक खात्यात जमा होतील.

मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana ही महाराष्ट्र सरकारद्वारे राबवली जाणारी योजना आहे. या योजनेत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात. याशिवाय, केंद्र सरकारच्या PM Kisan Yojana अंतर्गतही 6000 रुपये मिळतात. यामुळे शेतकऱ्यांना एकूण वार्षिक 12,000 रुपये मिळतात.

Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana
Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana

नमो शेतकरी कसे तपासायचे ? संपूर्ण माहिती

शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात हप्ता जमा झाला आहे का हे तपासण्यासाठी

  1. Namo Shetkari Yojana Official Website ला भेट द्या.

  2. “Beneficiary Status” विभाग निवडा.

  3. तुमचा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाका.

  4. तुमचा हप्ता जमा झाला आहे का हे तपासा.

2000 चा हप्ता कसा पाहायचा ?

2000 रुपयांचा हप्ता जमा झाला का हे तपासण्यासाठी:

  • PM Kisan Yojana किंवा Namo Shetkari Yojana च्या अधिकृत वेबसाइटवर जा.

  • “Beneficiary Status” निवडा.

  • तुमचा आधार क्रमांक किंवा खाते क्रमांक प्रविष्ट करा.

  • हप्ता जमा झाला आहे का हे पाहा.

Mukhyamantri Kisan Sanman Nidhi Yojana ही महाराष्ट्र सरकारची शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीची योजना आहे. या योजनेत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात, जे तीन हप्त्यांत (प्रत्येकी 2000 रुपये) वितरित केले जातात. या योजनेतून शेतकऱ्यांना थेट DBT पद्धतीने बँक खात्यात रक्कम मिळते.

महत्त्वाची माहिती

  • 29 मार्चपासून Namo Shetkari Sanman Nidhi Yojana चा सहावा हप्ता जमा होणार.

  • एकूण 2169 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होतील.

  • शेतकऱ्यांना PM Kisan + Namo Shetkari = ₹12,000 वार्षिक मदत मिळते.

Namo Shetkari सहावा हप्ता वितरणाचा तपशील

  • तारीख: 29 मार्च 2025 पासून

  • शेतकऱ्यांची संख्या: 93.26 लाख

  • रक्कम: 2169 कोटी रुपये

  • पद्धत: थेट DBT द्वारे खात्यात जमा

 

प्राथमिक शाळा
प्राथमिक शाळा

शाळा ही केवळ विद्यार्थ्यांसाठी नसून संपूर्ण समाजासाठी महत्त्वाची संस्था आहे.

अधिक माहितीसाठी PM Kisan हेल्पलाइन नंबर 155261 किंवा 011-24300606 वर संपर्क साधावा.

शेतकऱ्यांनी वेळेत आपली माहिती अपडेट करून योजनेचा लाभ घ्यावा. 

Leave a Comment