पावसाचा इशारा पुढील 48 तास महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी धोक्याचे – गारपीट आणि 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; where is raining now in Maharashtra हे जाणून घ्या !

Table of Contents

Heavy Rain Alert: देशातील १५ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा – महाराष्ट्रात कुठे पाऊस पडतोय ?

गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे आणि उपनगरांत सतत rain update today मिळत असून पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. Weather today संदर्भात IMD ने दिलेल्या अपडेटनुसार, आजपासून पुढील दोन दिवस मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर आणि इतर ११ जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या पावसामुळे मे महिन्यात नागरिकांची चांगलीच तारांबळ उडणार आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पावसाचा इशारा उर्वरित महाराष्ट्रात देखील rain update Maharashtra नुसार पावसाचे प्रमाण वाढणार आहे. काही भागांत ढगाळ वातावरण असेल, तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

पावसाचा इशारा Rain update satellite, temperature today आणि live rain update पहा.मुंबई आणि ठाण्यासाठी ‘यलो अलर्ट’; जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा

मुंबई, ठाणे जिल्ह्यांसाठी आज आणि उद्या yellow alert जारी करण्यात आला आहे. Where is it raining right now in India tomorrow? असा प्रश्न अनेकांना पडला असेल तर हवामान विभागानुसार महाराष्ट्रातील कोकण भागात जोरदार पाऊस पडणार आहे. मुंबईसह ठाण्यात ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहू शकतात, तसेच विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार आहे.

याशिवाय रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला असून, उद्यापासून या भागांमध्ये rain update today प्रमाणे मुसळधार पावसाची शक्यता आहे.

राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’; गारपीट आणि जोरदार पावसाचा इशारा

धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक व घाट परिसरात पुढील तीन दिवस ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज आहे. तर अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये orange alert जारी करण्यात आला आहे. येथे ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह अति मुसळधार पाऊस होईल.

पावसाचा इशारा Rain update satellite, temperature today आणि live rain update पहा.यंदा मान्सून लवकर दाखल होणार – अंदमानमध्ये आजपासून मान्सूनची चाहूल

या वर्षी weather today संदर्भात एक विशेष बाब म्हणजे, मान्सून नेहमीपेक्षा आठवडाभर आधी दाखल होणार आहे. आज अंदमान बेटांवर मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. यामुळे दक्षिण बंगालच्या उपसागरातून southwest monsoon राज्यात लवकर दाखल होणार आहे.

अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड व धाराशिव जिल्ह्यांत hailstorm होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. मे महिन्याच्या अखेरीस केरळमध्ये मान्सून दाखल होईल असा अंदाज आहे, त्यामुळे यंदा उष्णतेपासून लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे.

हवामानाच्या ताज्या घडामोडींसाठी आणि rain update Maharashtra, where is raining now in Maharashtra, weather today यासारख्या महत्वाच्या updates मिळवत राहा.

१४, १६ आणि १७ मे रोजी देशातील १५ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह वादळी हवामान !

भारतातील १५ राज्यांमध्ये हवामानात मोठे बदल होत असून पुढील काही दिवसात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. IMD च्या rain update satellite डेटानुसार देशभरात अनेक ठिकाणी live rain update प्रमाणे मुसळधार पाऊस, गडगडाटी वादळ आणि वाऱ्यांचा जोर वाढलेला आहे.

पंजाब ते झारखंडपर्यंत चक्राकार वाऱ्यांचे संकट

पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, झारखंड आणि आसाम यांसारख्या राज्यांमध्ये चक्राकार प्रणाली सक्रिय झाल्या आहेत. गेल्या २४ तासांत जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि हरियाणा-चंदीगड भागात ताशी ६०-७० किमी वेगाने वारे वाहत होते, तर दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेशमध्ये ३०-६० किमी वेगाने वारे वाहले. अनेक भागात गारपीट, वीज पडणे आणि मुसळधार पावसामुळे शेती व मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

पावसाचा अंदाज पुढीलप्रमाणे – १३ ते १७ मे
  • १३ मे – पंजाब, हरियाणा, दिल्ली, पूर्व राजस्थानमध्ये पाऊस

  • १४ मे – जम्मू-काश्मीर, लडाखमध्ये वाऱ्यांचा जोर

  • १६-१७ मे – हिमाचल प्रदेशात मध्यम स्वरूपाचा पाऊस

  • १४-१८ मे – उत्तर प्रदेश, बिहारमध्ये उष्णतेसह आर्द्रतेची लाट

  • १३-१५ मे – झारखंडमध्ये temperature today खूपच जास्त, तीव्र उष्णतेचा इशारा

  • १२-१३ मे – छत्तीसगडमध्ये मुसळधार पाऊस आणि ६० किमी/ताशी वेगाने वारा

  • १४-१६ मे – मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार वारे आणि वीज पडण्याचा इशारा

पूर्व भारत आणि ईशान्य राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा. 

अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथे सलग पावसाचा मारा सुरू आहे. त्रिपुरामध्ये वादळामुळे १८०० पेक्षा अधिक घरे नुकसानग्रस्त झाली असून जवळपास १००० लोक बेघर झाले आहेत. आगरतळा weather station ने पुढील चार दिवसांसाठी orange alert जारी केला आहे.

महाराष्ट्रातील ठिकाणी वीज पडल्यामुळे मृत्यू

महाराष्ट्रातील बीड आणि लातूर जिल्ह्यात वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच नाशिकमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, आंबा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. Where is raining now in Maharashtra या प्रश्नाला उत्तर देताना, हवामान विभागाने सांगितले की मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सध्या पावसाची शक्यता आहे.

मान्सूनसंबंधी IMD चा अंदाज पावसाचा इशारा. 

नैऋत्य मान्सून rain update satellite नुसार निकोबार बेटे आणि अंदमान समुद्रावर सक्रिय आहे. येथून पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा जोर वाढू शकतो. दरम्यान, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये temperature today ४४-४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

IMD Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा इशारा,अवकाळी पावसाचं संकट, शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा

IMD च्या rain update satellite नुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग गडद होत चालले आहेत. गेले काही दिवस राज्यात अनेक भागांत गडगडाटासह जोरदार पावसाचा अनुभव येत आहे. यामुळे where is raining now in Maharashtra असा प्रश्न सध्या अनेकांच्या मनात आहे.

राज्यात झालेल्या या वादळी पावसामुळे उन्हाळी बाजरी, कांदा, फळबागा आणि भाजीपाला या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी वर्गावर आर्थिक संकट ओढावलं आहे.

हवामान खात्याचा ताजा इशारा: live rain update पावसाचा इशारा

हवामान विभागाने दिलेल्या live rain update नुसार पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. यामध्ये विशेषतः मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, इगतपुरी परिसराला सर्वाधिक फटका बसू शकतो.

नाशिक जिल्ह्यात सलग सहा दिवस पावसाची नोंद झाली असून वीजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहत आहेत. ८७ हेक्टर शेती अवकाळी पावसामुळे बाधित झाली आहे. शेतकरी संकटात असतानाही, काही भागात वातावरण थोडं गारवा निर्माण करत असल्याने नागरिकांना उकाड्यातून थोडासा दिलासा मिळालाय.

मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वाढली

हवामान शास्त्रज्ञ S.D. सानप यांच्या माहितीनुसार, मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला आहे आणि 27 मे रोजी केरळमध्ये मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रात temperature today वाढलेलं असून, आद्रतेचं प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे राज्यात pre-monsoon rain सुरू झाला आहे.

Rain update satellite काय सांगतो ?

IMD च्या rain update satellite नुसार पुढील दोन दिवसात मराठवाड्यात जोरदार वाऱ्यांसह व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे ढग तयार होत असून where is raining now in Maharashtra यासाठी सध्या बीड, नाशिक, लातूर, परभणी आणि इगतपुरी हे भाग केंद्रस्थानी आहेत.

Temperature today : महाराष्ट्रात कशी आहे स्थिती ?

उकाड्याचा जोर सध्या राज्यातील अनेक भागात जाणवतो आहे. Temperature today संदर्भात पाहिल्यास, विदर्भ आणि मराठवाड्यात पारा ४० अंशांवर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत पावसाचा थोडासा दिलासा मिळणं गरजेचं वाटतं.

पुढील काही दिवस महाराष्ट्रासाठी हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. नागरिकांनी live rain update आणि rain update satellite द्वारे सतत माहिती घेत रहावी आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे. शेतकऱ्यांनीही संभाव्य गारपिटीपासून बचावासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

पावसाचा इशारा महाराष्ट्रात पुढील १५ ते २० दिवस अवकाळी पावसाचे वातावरण; हवामानतज्ज्ञाचा अंदाज

माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ  | IMD Pune

IMD Pune कडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, महाराष्ट्रात १५ ते २० दिवसांपर्यंत अवकाळी हवामान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात विविध भागांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस, विजांचा कडकडाट आणि वाऱ्यांची तीव्रता जाणवू शकते.

१. केरळमध्ये मान्सूनचे आगमन

दक्षिण भारतात heavy rain in India today चा ट्रेंड दिसत असून, केरळमध्ये मान्सून २३ ते ३१ मे दरम्यान कधीही दाखल होण्याची शक्यता आहे. अंदमान आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात मान्सूनने जोरदार सुरुवात केली आहे.

Farmer Karjmafi 2025: राज्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी पुन्हा ऐरणीवर; कृषिमंत्र्यांकडून बैठक, आंदोलनांचा इशारा.

२. महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता

आजपासून ३१ मेपर्यंत महाराष्ट्रात pre-monsoon rain with thunder and winds येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा पाऊस मान्सूनपूर्व पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागती सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. विशेषतः rain update near Amravati, Maharashtra आणि Wardha weather today rain असेल, अशा इशाऱ्यांवर शेतकऱ्यांनी लक्ष ठेवावे.

 ३. तापमानात बदल

सध्या temperature today मध्ये थोडी घट जाणवली असून, दिवसाचं कमाल तापमान आणि पहाटेचं किमान तापमान हे सरासरीपेक्षा थोडं खाली राहण्याची शक्यता आहे. मात्र, ४-५ दिवसांच्या कालावधीत काही भागांमध्ये तापमानात चढ-उतार दिसून येऊ शकतो.

शेतीसाठी महत्त्वाचा कालावधी

या हवामानाच्या बदलामुळे खरीप हंगामाच्या तयारीसाठी हे दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची तयारी ठेवावी, कारण पाऊस आणि वाऱ्यांच्या या चक्रात थोडा बदल जरी झाला, तरी त्याचा शेतीवर मोठा परिणाम होऊ शकतो.

हवामान बदलत आहे – Live updates आणि rain alerts साठी सतत संपर्कात रहा.

 पावसाचा इशारा. Rain update satellite, temperature today आणि live rain update पहा.
पावसाचा इशारा. Rain update satellite, temperature today आणि live rain update पहा.

Rain Alert: नाशिक जिल्ह्यात पुढील ४ दिवस अवकाळी पावसाची शक्यता, ‘Yellow Alert’ जारी

Nashik Rain Alert : मागील काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाने थैमान घातले असून, नाशिक जिल्ह्यातही जोरदार पाऊस अनुभवला जात आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये १३ ते १६ मे २०२५ दरम्यान ‘Yellow Alert’ जारी करण्यात आला आहे.

पुढील दिवसांतील हवामानाचा अंदाज (Weather Today)

मुंबई वेधशाळेच्या अंदाजानुसार नाशिक जिल्हा व घाट परिसरात.

  • १३ ते १६ मे: विजांचा कडकडाट, ४०-५० किमी/ताशी वेगाने वारे, तसेच हलका ते मध्यम पाऊस.
  • १४ व १५ मे: ३०-४० किमी/ताशी वाऱ्यांसह पाऊस.
  • १७ मे: हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह सरी पडण्याची शक्यता.

Live rain update नुसार सध्या नाशिकच्या काही भागांत पावसाची स्थिती सक्रिय आहे. जर तुम्ही जाणून घेऊ इच्छित असाल की “Where is raining now in Maharashtra” किंवा “Where is it raining right now in India tomorrow”, तर हवामान विभागाच्या अधिकृत वेबसाईट किंवा अ‍ॅपवर नियमित अपडेट्स पाहा.

कृषी सल्ला: शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, इगतपुरी येथील कृषी हवामान विभागाने पुढील सल्ले दिले आहेत:

  • पशुधन: दुभत्या जनावरांना व गुरांना गोठ्यात ठेवा. वीज व वादळापासून सुरक्षित राहण्यासाठी प्राणी तलाव, नद्या यापासून दूर ठेवा.
  • भाजीपाला व फळपीक: जोरदार वाऱ्याच्या शक्यतेमुळे पिकांना आधार द्या.
  • काढणीची तयारी: भिजू नये म्हणून काढणीस आलेले पीक तात्काळ सुरक्षित ठिकाणी साठवा, प्लास्टिक पेपरने झाका.
  • पशुखाद्य संरक्षण: चारापट्या, दाणा इ. प्लास्टिक किंवा ताडपत्रीने झाकून ठेवा.
आजचे हवामान – Weather Today

नाशिकसह महाराष्ट्रातील बहुतांश भागात ढगाळ हवामान असून, उष्मा तुलनेने कमी आहे. या live rain update नुसार, हवामानात सातत्याने बदल होत आहेत.

 अपडेटसाठी लक्ष ठेवा – Live rain update आणि हवामान खात्याचे अलर्ट तपासत रहा.

IMD Weather Update : महाराष्ट्रात मान्सून कधी येणार? हवामान खात्याची महत्त्वाची माहिती

IMD Weather Update : महाराष्ट्रात पावसाची वाट पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. Indian Meteorological Department (IMD) च्या ताज्या अंदाजानुसार, मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला असून २७ मे रोजी केरळात मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामानशास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंदमानमध्ये मान्सून नेहमीपेक्षा ८-९ दिवस आधीच दाखल झाला आहे. तर केरळातही ३-४ दिवस अगोदर मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात मान्सून कधी येणार ?

महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होईल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, सध्या राज्यातील तापमान आणि आर्द्रतेच्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे अनेक भागांत pre-monsoon rain सुरू झाले आहेत. त्यामुळे हवामान विभागाने rain update Maharashtra नुसार, पुढील चार ते पाच दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी जोरदार अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.

 नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा
  • मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात pre-monsoon thunderstorm आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
  • हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
  • Rain update today नुसार अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून विजांचा कडकडाट ऐकायला मिळतोय.
आज कुठे पाऊस पडतोय? (Where is raining now in Maharashtra)

तुम्ही जर विचार करत असाल की “Where is raining now in Maharashtra” किंवा “Where is it raining right now in India tomorrow”, तर हवामान खात्याच्या live radar updates पाहा. काही जिल्ह्यांमध्ये हलक्याशा सरी तर काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह पाऊस सुरू आहे.

 आजचे हवामान (Weather Today)

राज्यात तापमान सरासरीपेक्षा थोडं अधिक आहे. मात्र pre-monsoon showers मुळे काही भागात उकाड्यातून थोडा दिलासा मिळतोय. Weather today च्या अंदाजानुसार, हवामानात चढ-उतार दिसून येत आहेत.

Rain update Maharashtra साठी हवामान विभागाच्या अधिकृत स्रोतांकडे लक्ष ठेवा आणि आपली काळजी घ्या.

Leave a Comment