पीक विमा जमा Crop Insurance शेतकऱ्यांना आठवडाभरात मिळणार ₹ 1702 कोटींची पीकविमा भरपाई. पीक विमा जमा झालेली बँक माहिती कशी पाहावी ? ई. पीक विम्याचे अनुदान नेमकं कुठल्या बँकेत आले आहे?

Table of Contents

Pik Vima Bank Update पीक विमा

पीक विम्याचे पैसे नेमके कुठल्या बँकेत जमा झाले आहेत ? 

शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध Government Scheme Subsidy जसे की नमो शेतकरी सन्मान निधी योजना, PM Kisan, Pik Vima Yojana, पीक विमा अशा योजनांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात DBT प्रणालीद्वारे जमा केलं जातं. पण अनेक शेतकरी यासंदर्भात संभ्रमात असतात की, कोणत्या Bank Account मध्ये पैसे जमा झाले आहेत ?, किंवा पीक विम्याचे अनुदान नेमकं कुठल्या बँकेत आले आहे ? अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करत असतात. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खालील सोप्या स्टेप्स फॉलो करून त्यांची बँक तपशील तपासता येतील.

पीक विमा जमा झालेली बँक माहिती कशी पाहावी ?

  1. सर्वप्रथम NPCI च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  2. तिथे Consumer नावाचा पर्याय सिलेक्ट करा.
  3. नंतर ‘India Aadhaar Seeding Enabled Status’ या पर्यायावर क्लिक करा.
  4. समोर येणाऱ्या पानावर Enter Your Aadhaar लिहिलं असेल – तिथे आपला आधार क्रमांक भरा.
  5. खाली दिलेला captcha code टाका आणि Submit वर क्लिक करा.
  6. तुमच्या आधार लिंक मोबाईलवर आलेला OTP एंटर करा आणि Confirm करा.
  7. आता खालील माहिती तुमच्यासमोर दिसेल:
    • आधार नंबर
    • बँकेचं नाव
    • खात्याचा नंबर
    • खातेदाराचं नाव
    • बँक खात्याचा प्रकार

ही माहिती पाहून तुम्हाला समजेल की PIK VIMA किंवा इतर Government Subsidy नेमकी कोणत्या बँकेत जमा झाली आहे.

शेतकऱ्यांचे महत्त्वाचे प्रश्न पीक विमा

  • How do I claim insurance on crop insurance ? / पीक विम्यावर मी विमा कसा मागू शकतो ?  शेतकऱ्यांनी पिक नुकसानीनंतर त्वरित स्थानिक कृषी कार्यालय किंवा विमा प्रतिनिधीकडे जाऊन कागदपत्रांसह क्लेम अर्ज करावा.
  • What is the premium of crop insurance per acre ? / प्रति एकर पीक विम्याचा प्रीमियम किती आहे ?  खरीप हंगामासाठी सामान्यतः 2%, रब्बीसाठी 1.5%, तर वार्षिक पिकांसाठी 5% पर्यंत प्रीमियम आकारला जातो. हा प्रीमियम दर पीक, जिल्हा व हंगामानुसार बदलतो.

शेतकऱ्यांनी PMFBY Premium Calculator वापरून आपल्या तालुक्यातील दरांची माहिती घेणे उपयुक्त ठरेल. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) अंतर्गत तालुकानिहाय प्रीमियम दरांची माहिती सध्या अधिकृतपणे उपलब्ध नाही. तथापि, शेतकऱ्यांनी खालील प्रमाणे प्रीमियम दर समजून घेऊ शकतात.

प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत प्रीमियम दर

  • खरीप हंगामातील पिके विमा रकमेच्या 2% पर्यंत प्रीमियम
  • रब्बी हंगामातील पिके विमा रकमेच्या 1.5% पर्यंत प्रीमियम
  • वार्षिक व्यापारी/हॉर्टिकल्चर पिके विमा रकमेच्या 5% पर्यंत प्रीमियम उदाहरणार्थ, जर एखाद्या पिकासाठी विमा रक्कम ₹50,000 असेल, तर खरीप हंगामात शेतकऱ्याने ₹1,000 (2%) प्रीमियम भरावा लागेल.
 पीक विमा तालुकानिहाय प्रीमियम दर कसे शोधावे ?

शेतकऱ्यांनी PMFBY च्या अधिकृत वेबसाइटवरील प्रीमियम कॅल्क्युलेटर वापरून आपल्या तालुक्यातील पीक विमा प्रीमियम दर शोधू शकता. यासाठी खालील माहिती आवश्यक आहे.

  1. राज्य महाराष्टर
  2. हंगाम खरीप किंवा रब्बी 
  3. जिल्हा आणि तालुका आपल्या शेतजमिनीचे स्थान 
  4. पिकाचे नाव उदा. सोयाबीन, बाजरी, हरभरा. ही माहिती भरल्यानंतर, संबंधित प्रीमियम दर आणि पीक विमा रक्कम यांची माहिती स्क्रीनवर दिसेते.

 पीक विमा शेतकऱ्यांचे सामान्य प्रश्न

  • How do I claim insurance on crop insurance ?
  • शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची माहिती स्थानिक कृषी अधिकारी किंवा विमा प्रतिनिधीकडे त्वरित द्याव. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह दावा अर्ज सादर करावा लागत.

 

  • What is the premium of crop insurance per acre ?
  • प्रति एकर प्रीमियम दर पिकाच्या प्रकारावर आणि विमा रकमेवर अवलंबून असत. उदाहरणार्थ, जर एखाद्या पिकासाठी प्रति एकर विमा रक्कम ₹50,000 असेल, तर खरीप हंगामात प्रीमियम ₹1,000 (2%) असे.

अधिक माहितीसाठी, आपण कृषी विभाग, महाराष्ट्र शासन किंवा PMFBY अधिकृत वेबसाइट ला भेट देऊ शकता.    

Crop Insurance शेतकऱ्यांना आठवडाभरात मिळणार ₹1702 कोटींची पीक विमा भरपाई

खरिप हंगाम 2024 मधील पीक विमा भरपाईमध्ये मोठी वाढ. 

राज्यातील शेतकऱ्यांना एकूण ₹3,175 कोटींची नुकसान भरपाई निश्चित करण्यात आली आहे. यापैकी ₹1,473 कोटी रुपये विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात आधीच जमा केले आहेत, तर उर्वरित ₹1,702 कोटी रुपये लवकरच जमा होणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. राज्यात यंदा 9 विमा कंपन्यांनी Pik Vima Yojana राबवली. स्थानिक नैसर्गिक आपत्ती, प्रतिकूल हवामान आणि काढणी पश्चात नुकसानीसंबंधी शेतकऱ्यांकडून आलेल्या तक्रारींच्या आधारे पंचनामे करून विमा कंपन्यांनी भरपाई निश्चित केली आहे. काही भागांत पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई देखील ठरवली जात आहे.

पीक विमा भरपाई प्रक्रिया कशी सुरू आहे ?

पीक विमा योजनेनुसार (Crop Insurance Maharashtra Status), राज्य व केंद्र सरकारकडून विमा हप्ता जमा केल्यानंतरच विमा कंपन्या नुकसान भरपाई वितरित करतात.

  • केंद्र सरकार आपला हिस्सा वेळेवर जमा करतं,
  • मात्र राज्य सरकारकडून उशीर होतो.

केंद्र आणि राज्याचा पहिला हप्ता मिळाल्यावर, कंपन्या “स्थानिक नैसर्गिक आपत्ती” व “हंगामातील प्रतिकूल परिस्थिती” या trigger basis वर भरपाई देतात. दुसरा हप्ता मिळाल्यावर काढणीपश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगाधारित नुकसान भरपाई वितरित होते. राज्य सरकारने आपला पहिला हप्ता दिल्यामुळे सध्या पहिल्या टप्प्यातील भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात आहे. Crop Insurance Status अत्यंत संथ असून रब्बी हंगाम संपल्यानंतरही खरिपासाठीची भरपाई प्रक्रियेत आहे.

पीक विमा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे प्रश्न
  • How do I check my fasal bima yojana beneficiary list ?  PMFBY च्या वेबसाईटवर  जाऊन “Beneficiary list” विभागात आपला Aadhaar/Account नंबर टाकून यादी पाहता येते.
  • पीक विम्यावर मी विमा कसा मागू शकतो ?  नुकसान झाल्यानंतर 72 तासांच्या आत कृषी विभाग किंवा विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडे तक्रार नोंदवून, आवश्यक कागदपत्रांसह क्लेम अर्ज करावा.
  • प्रति एकर पीक विम्याचा प्रीमियम किती आहे ?  खरीपसाठी 2%, रब्बीसाठी 1.5%, तर वार्षिक पिकांसाठी 5% पर्यंत. नेमका प्रीमियम PMFBY Premium Calculator वापरून शोधता येतो.
  • पीक विम्यासाठी कोण पात्र आहे ?  ज्यांचे नाव ७/१२ उताऱ्यावर आहे, ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे, आणि ज्यांचे बँक खाते आधारशी लिंक आहे, असे शेतकरी या योजनेसाठी पात्र असतात.

 शेतकऱ्यांनी लवकरच खात्यात उर्वरित भरपाईची (₹1702 कोटी) वाट पाहावी. Crop Insurance Maharashtra Status पीक विमा पाहण्यासाठी PMFBY वेबसाइटला नियमित भेट द्यावी.  

Crop Insurance Update शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच येणार ₹1702 कोटी भरपाई

खरिप हंगाम 2024 साठी राज्यातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीक विमा भरपाईत वाढ झाली असून एकूण ₹3,175 कोटींची नुकसानभरपाई निश्चित करण्यात आली आहे. त्यापैकी ₹1,473 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत, तर ₹1,702 कोटींची रक्कम अजूनही प्रलंबित असून ती आठवडाभरात खात्यावर जमा होईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Crop Insurance Status काय आहे ?

राज्यात एकूण 9 विमा कंपन्यांनी पीक विमा योजना (PMFBY) राबवली आहे. Crop insurance maharashtra status नुसार अनेक शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती, प्रतिकूल हवामान, आणि काढणी पश्चात नुकसान यासंदर्भात तक्रारी नोंदवल्या होत्या. त्यानुसार पंचनामे करून कंपन्यांनी भरपाई निश्चित केली आहे. Crop insurance status पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी PMFBY च्या वेबसाईटवर जाऊन आपला Aadhaar किंवा Account नंबर टाकावा.

How do I check my fasal bima yojana beneficiary list ?  https://pmfby.gov.in या संकेतस्थळावर जाऊन “Beneficiary List” मध्ये तपासता येते.

पीक विमा भरपाई वाटपाची प्रक्रिया कशी चालू आहे ?

पीक विमा योजनेनुसार, केंद्र आणि राज्य सरकारकडून पीक विमा कंपन्यांना हप्ता जमा झाल्यानंतरच भरपाई वाटप सुरू होते.

  • केंद्र सरकारकडून पीक विमा हिस्सा वेळेवर जमा होतो,
  • पण राज्य सरकारकडून पीक विमा उशीर होतो.

राज्याने पीक विमा आपला पहिला हप्ता दिल्यानंतर, कंपन्यांनी “स्थानिक नैसर्गिक आपत्ती” आणि “हंगामातील प्रतिकूल हवामान” या trigger basis वर भरपाई देणे सुरू केले आहे. काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई ही दुसऱ्या हप्त्यानंतर दिली जाते. सध्या पीक विमा त्याचे मूल्यांकन सुरू असून लवकरच त्याही भरपाईची रक्कम निश्चित होणार आहे.

पीक विमा  भरपाई वाटप सुरू.
पीक विमा भरपाई मंजूर – कृषी विभागाची माहिती.
शेतकऱ्यांचे सामान्य प्रश्न  
  • पीक विम्यावर मी विमा कसा मागू शकतो ?  नुकसान झाल्यानंतर 72 तासांच्या आत तक्रार नोंदवून,  आधार व ७/१२ उताऱ्यासह अर्ज सादर करावा.
  • प्रति एकर पीक विम्याचा प्रीमियम किती आहे ?  खरिपासाठी 2%, रब्बीसाठी 1.5%, आणि वार्षिक पिकांसाठी 5% आहे. हे दर पिक, जिल्हा व तालुका नुसार वेगवेगळे असतात.
  • पीक विम्यासाठी कोण पात्र आहे ?  ज्या शेतकऱ्यांचे नाव ७/१२ उताऱ्यावर आहे, जे विमा हप्ता वेळेवर भरतात आणि आधार लिंक केलेले बँक खाते आहे, असे शेतकरी पात्र आहेत.

१७ एप्रिल 2025 पर्यंत निश्चित झालेल्या ₹3,175 कोटींपैकी ₹1,473 कोटी जमा झाले आहेत. उर्वरित ₹1,702 कोटी देखील लवकरच जमा होणार आहेत. शेतकऱ्यांनी आपली crop insurance status आणि beneficiary list तपासून खात्यात भरपाई आली आहे का ते पाहावे.  

Crop Insurance पंतप्रधान पीकविमा योजनेत शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यवधींचा ‘बिझनेस’

पंतप्रधान पीकविमा योजना (PMFBY) ही शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरु करण्यात आली असली, तरी गेल्या ८ वर्षांत खासगी कंपन्यांनी १०,००० कोटींपेक्षा अधिक नफा मिळवला आहे, अशी माहिती कृषी विभागातील उच्चस्तरीय सूत्रांकडून मिळते. या योजनेमुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा ‘बिझनेस’ उभा राहतो, पण त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांपेक्षा इतरांनाच अधिक होतो आहे.

crop insurance maharashtra status काय दर्शवतो ?

खरीप आणि रब्बी हंगामात पीक उत्पादनात नुकसान झाल्यास भरपाई मिळावी हा या योजनेचा उद्देश आहे. मात्र यात वेगवेगळ्या “trigger” अटी घालून मूळ हेतू बाजूला पडतो, असा आरोप आहे. वास्तविक योजनेत शेतकऱ्यांना मदत व्हायला हवी, पण आज या योजनेचा फायदा विमा कंपन्या, CSC केंद्रचालक, बँका, एजंट्स आणि प्रतिनिधींनी अधिक घेतला आहे. crop insurance status पाहता, अनेक वेळा सरकार व शेतकऱ्यांच्या खिशातून ५०० ते १,००० कोटी रुपये अप्रत्यक्षरीत्या वळवले जातात. PMFBY योजनेत देशात कर्जदार शेतकऱ्यांचा सहभाग अधिक आहे, मात्र महाराष्ट्रात बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे अर्ज जास्त येतात, आणि त्यामागे CSC नेटवर्कचे सक्रिय जाळे कारणीभूत आहे.

नोंदणी शुल्क आणि इंटिमेशनवर भरपूर वरकमाई

शेतकऱ्यांना फक्त १ रुपयात अर्ज करण्याची सोय दिली असली, तरी CSC केंद्र चालवणाऱ्यांना प्रत्येक अर्जावर ४० रुपये मिळतात. त्यामुळे काही CSC चालक स्वतः पैसे भरून अर्जांची संख्या वाढवतात. पिछल्या हंगामात २.४० कोटी अर्ज झाले असून, यावरून १०० कोटी रुपयांहून अधिक नोंदणी फी CSC चालकांच्या खिशात गेल्याचे अंदाज आहे. तसेच, पीक नुकसान इंटिमेशन देण्यासाठी शेतकऱ्यांकडून १०० रुपये जबरदस्तीने घेतले जातात. एकट्या मागील हंगामात १ कोटी इंटिमेशन आले होते. यामुळे १०० कोटींचा वेगळा बिझनेस तयार झाला.

crop insurance app, pmfby beneficiary list, pmfby village list maharashtra

शेतकऱ्यांनी PMFBY beneficiary list आणि pmfby village list maharashtra तपासण्यासाठी अधिकृत वेबसाईट किंवा crop insurance app वापरावा. यामधून आपण आपला अर्ज, भरपाई स्थिती व लाभधारक यादी पाहू शकता. यामुळे चुकीच्या नोंदणीपासून वाचता येईल आणि विमा कंपन्यांच्या फसव्या क्लेम प्रक्रियेवर लक्ष ठेवता येईल.

सर्वेक्षणातून उभा होणारा काळा बाजार

नुकसान जितके दाखवले तितकी भरपाई जास्त, हे लक्षात घेता काही खासगी सर्वेक्षक गावात जाऊन बनावट पंचनामे तयार करतात, आणि त्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रत्येक सर्वेक्षणासाठी किमान ₹२०० घेतात. ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर चालत असून दरवर्षी २०० कोटी रुपयांपर्यंतचा व्यवहार या मार्गाने होत असल्याचे उघड झाले आहे.

लागवड क्षेत्रापेक्षा विमा क्षेत्र वाढले

विमा कंपन्यांनी काही पिकांचे बंपर उत्पादन असतानाही भरपाई दिली गेली आहे. यामुळे विमा संरक्षित क्षेत्र हे लागवडीच्या क्षेत्रापेक्षा अधिक असल्याचे चित्र दिसून आले. हे सगळं लक्षात घेऊन शासनाने पीकविमा योजनेच्या कामकाजाचा आढावा घेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांच्या नावाने सुरु झालेली योजना आता व्यावसायिक कमाईचं साधन बनली आहे. तुमचं crop insurance maharashtra status किंवा crop insurance status बघायचं असल्यास अधिकृत वेबसाइटवर जा किंवा crop insurance app वापरा. तसेच pmfby beneficiary list आणि pmfby village list maharashtra ही देखील तपासता येईल. Crop Insurance: पीकविम्याचे १४०० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

पीक विमा भरपाईचा मोठा दिलासा: राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात १४०० कोटींचा crop insurance payout in Maharashtra

खरिप हंगाम २०२४ मधील पीक नुकसानीसाठी राज्यातील शेतकऱ्यांना एकूण २,३०८ कोटी रुपयांचा crop insurance payout in India मंजूर करण्यात आला आहे. यातील १,४०० कोटी रुपये १४ एप्रिलपर्यंत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती कृषी विभागाने दिली. उर्वरित रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना स्थानीय नैसर्गिक आपत्ती, प्रतिकूल हवामान, काढणीपश्चात नुकसान, तसेच पीक कापणी प्रयोग या ट्रिगर्सअंतर्गत नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. ह्या crop insurance payout in Maharashtra अंतर्गत राज्यातील २२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना भरपाईचा लाभ मिळणार आहे. यामध्ये धुळे, नंदूरबार, पुणे, अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.

यंदा यवतमाळ, नांदेड, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांसाठी २५ टक्के अग्रिम भरपाई देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी केली होती. यवतमाळमध्ये विमा कंपनीने नकार दिला असला, तरी नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील १८.८४ लाख शेतकऱ्यांना ७०५ कोटी रुपये अग्रिम भरपाई मिळणार आहे.

पीक विमा भरपाई वाटप सुरू".
“पीक विमा वाटपास सुरुवात.

विविध ट्रिगर्सअंतर्गत मंजूर भरपाई खरिप २०२४

  • हंगामातील प्रतिकूल हवामान ₹१,४५५ कोटी

  • स्थानिक नैसर्गिक आपत्ती ₹७०६ कोटी

  • काढणी पश्चात नुकसान ₹१४१ कोटी

  • पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई ₹१३ कोटी

कृषी विभागानुसार, उर्वरित ९०८ कोटींपैकी काही रक्कम जमा होण्याच्या प्रक्रियेत असून, संपूर्ण रक्कम काही दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

What is the claim settlement for PMFBY ?

प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) अंतर्गत नुकसानभरपाईसाठी सरकारकडून मंजूर झालेली एकूण भरपाई म्हणजेच claim settlement होय. या योजनेत पीक नुकसानीचे प्रमाण, पंचनामे आणि हवामान आकडेवारी याच्या आधारे भरपाई निश्चित केली जाते.

How do you claim crop loss ?

crop loss claim करण्यासाठी, शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत PMFBY च्या पोर्टलवर, मोबाईल अ‍ॅपवर किंवा स्थानिक कृषी विभागामार्फत तक्रार नोंदवावी लागते. नंतर तपासणी, पंचनामा व पीक निरीक्षणानंतर भरपाईची प्रक्रिया सुरू होते.

Pik Vima Vitaran Update अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू, तर काहींच्या पॉलिसी रद्द – सविस्तर माहिती जाणून घ्या

गेल्या कित्येक दिवसांपासून शेतकरी Pik Vima Scheme अंतर्गत रक्कम येण्याची प्रतीक्षा करत होते. आता शेवटी crop insurance payout 2024 अन्वये काही जिल्ह्यांत पीक विमा वितरण (Pik Vima Vitaran) सुरू झाले आहे. प्रारंभ यवतमाळ जिल्ह्यातून झाला असून लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्येही वाटप सुरू आहे.

हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत काढलेल्या अधिसूचनेनुसार, शेतकऱ्यांच्या खात्यात थेट DBT प्रणालीद्वारे पीक विमा रक्कम जमा केली जात आहे.

बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव या जिल्ह्यांत देखील Pik Vima Vitaran सक्रिय झाले असून, धाराशिवमध्ये प्रति हेक्टर ६,२०६ रुपये इतकी भरपाई दिली जात आहे.

धुळे जिल्ह्यात crop insurance payout calculator च्या मदतीने नुकसान भरपाईची गणना (calculation) सुरू असून, पात्र शेतकऱ्यांना वाटप सुरू करण्यात आले आहे. मात्र, जळगावसारख्या जिल्ह्यांत अजूनही अनेक शेतकरी प्रतीक्षेत आहेत व त्यांचे calculation awaited असे दाखवले जात आहे.

बोगस पॉलिसी प्रकरण आणि पॉलिसी रिजेक्शनचा मुद्दा

नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील अनेक शेतकऱ्यांच्या policies बोगस म्हणून रद्द केल्या गेल्या आहेत. सोलापूर, परभणीमध्ये क्षेत्र जास्त दाखवणे, पाण्याची उपलब्धता नसलेले शेत, किंवा पोटखराबा क्षेत्रात विमा घेतल्यामुळे अनेकांची crop insurance policy बाद करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, एक गुंठा पोटखराबा क्षेत्रात विमा घेतल्यासही संपूर्ण पॉलिसी नाकारली जाते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर वाटपाला वेग

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अखेर crop insurance payout 2024 अंतर्गत अग्रिम भरपाई मिळू लागली आहे. शासनाने ९९ कोटी रुपये विमा कंपनीकडे दिले होते. त्यानंतर ८ एप्रिलपासून PMFBY Portal वर माहिती अपलोड होण्यास सुरुवात झाली व आता शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा होत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात pmfby village list प्रमाणे हवामानावर आधारित योजनेत सहभागी ४२,१९० पैकी ४,५८० शेतकरी भरपाईपासून वंचित होते. त्यांना १०.६२ कोटींचा परतावा मंजूर झाला होता, पण वितरण झाले नव्हते. त्यामुळे स्वाभिमानी शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन छेडले होते. आंदोलनानंतर आता वितरणास गती मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी नव्याने नोंदणी करण्याची संधी
PMFBY संदर्भातील उपयुक्त माहिती
  • पीक विम्यासाठी कोण पात्र आहे ?
    अधिसूचित पिके घेणारे आणि संबंधित प्रीमियम भरणारे शेतकरी पात्र असतात.

  • पीक विम्यामध्ये नुकसानभरपाईची पातळी किती असते ?
    ती संबंधित क्षेत्रातील नुकसानाच्या टक्केवारीवर आणि पिकाच्या प्रकारावर अवलंबून असते.

  • PMFBY साठी प्रीमियमची रक्कम किती आहे ?
    खरीपसाठी २%, रब्बीसाठी १.५%, तर नगदी पिकांसाठी ५% इतकी असते.

  • पीक कर्जाची स्थिती कशी तपासायची ?
    बँकेच्या पोर्टल किंवा अधिकृत यंत्रणेद्वारे शेतकरी कर्जाची स्थिती पाहू शकतात.

  • किसान क्रेडिट कार्डसाठी पीक विमा अनिवार्य आहे का ?
    होय, काही प्रकरणांत ते बंधनकारक आहे.

  • पंतप्रधान कृषी योजना काय आहे ?
    ही Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY) असून नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा देते.

Leave a Comment