घरकुल योजनेच्या अनुदानात भरीव वाढ
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल अनुदानात ५ ० ० ० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या बांधकाम खर्चाचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे लाभार्थ्यांना अधिक अर्थसहाय्य मिळणार आहे.
राज्य शासनाच्या हिस्साातून ही अतिरिक्त रक्कम उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामध्ये १५,००० रुपये हे solar system म्हणजेच सौर ऊर्जा यंत्रणा छतावर बसवण्यासाठी देण्यात येणार आहेत. ही सुविधा प्रधानमंत्री सूर्य घर योजना अंतर्गत दिली जाईल. मात्र, जे लाभार्थी ही यंत्रणा बसवणार नाहीत, त्यांना ही रक्कम मिळणार नाही.
या योजनेचा टप्पा क्रमांक दोन सध्या सुरू असून, तो पुढील पाच वर्षे राबवण्यात येणार आहे. या टप्प्यात पात्र लाभार्थ्यांची नव्याने सर्वेक्षण होणार आहे. त्यामुळे ज्या कुटुंबांना पूर्वी या योजनेचा लाभ मिळाला नाही, त्यांनाही आता संधी मिळू शकते.
या योजनेअंतर्गत पूर्वी मिळणाऱ्या १,२०,००० रुपयांच्या मूळ अनुदानात आता ५०,००० रुपयांची वाढ झाली आहे. याशिवाय मजुरीसाठी २६,००० रुपये व शौचालयासाठी १२,००० रुपये मिळतात. म्हणजेच एकूण २ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे.
“घरकुल योजनेत किती पैसे मिळतात ?”, तर उत्तर आहे, सध्याच्या बदलांनुसार एकूण २ लाख रुपये पर्यंतची मदत घरकुल बांधण्यासाठी मिळू शकते.
“घरकुल योजनेसाठी कोण पात्र आहे ?”
तर बेघर, कच्च्या घरांमध्ये राहणारे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील कुटुंबे आणि ग्रामीण भागातील गरजू लोक हे या योजनेसाठी पात्र ठरू शकतात. यासाठी लाभार्थ्यांचे सर्वेक्षण केले जाते.
“मी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतो का ?”
होय, तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन Prime Minister Awas Yojana साठी online अर्ज करू शकता. अर्ज प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ आहे.
सौर ऊर्जा बसवल्यास या घरांना विजेची बचतसुद्धा होणार असून, घरकुल सौर ऊर्जेने उजळणार आहेत. त्यामुळे ही योजना केवळ घरकुल देण्यापुरती मर्यादित नसून, ती पर्यावरणपूरक आणि शाश्वत जीवनशैलीकडेही एक महत्त्वाचे पाऊल आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेत ₹५०,००० अनुदानवाढ – आता पक्कं घर आणखी जवळ!
प्रधानमंत्री आवास योजना (PMAY-G) साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया – Step by Step
Step 1 अधिकृत वेबसाइटला भेट द्या
वेबसाईट: https://pmayg.nic.in/
Step 2 “Stakeholders” टॅबवर क्लिक करा
- मुख्य मेनूमध्ये “Stakeholders” हा पर्याय दिसेल.
- त्यावर क्लिक केल्यावर “IAY/PMAYG Beneficiary” हा पर्याय निवडा.
Step 3 तुमचा PMAY ID वापरून लॉगिन करा
- जर तुमचे नाव आधीच SECC 2011 यादीत असेल, तर तुम्हाला PMAY ID मिळालेला असतो.
- तो “Registration Number” म्हणून वापरून पुढे जाता येते.
- तो क्रमांक टाकून “Submit” करा.
Step 4 अर्जाची माहिती तपासा
- तुमच्या नावाची माहिती, लाभाची स्थिती (sanctioned/not sanctioned), आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय दिसेल.
- सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.
Step 5 OTP वेरिफिकेशन करा
- मोबाईल नंबरद्वारे OTP प्राप्त करून त्याची खातरजमा करा.
- त्यानंतर पुढची स्टेप सुरू होते.
Step 6 माहिती भरणे
फॉर्ममध्ये खालील माहिती भरावी लागते
- अर्जदाराचे पूर्ण नाव
- आधार क्रमांक
- कुटुंबातील सदस्यांची माहिती
- बँक खाते तपशील
- मोबाईल नंबर
- घर बांधण्यासाठी उपलब्ध जागेची माहिती
Step 7 आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- Aadhaar कार्ड
- बँक पासबुक झेरॉक्स
- जमिनीचे कागद (जमीन असल्यास)
- BPL प्रमाणपत्र (SECC यादीतील असल्याचे पुरावे)
- घराची सध्याची स्थिती दाखवणारे फोटो
Step 8 अर्ज सबमिट करा
- सर्व माहिती भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यावर “Submit” बटणावर क्लिक करा.
- तुम्हाला एक Acknowledgement Receipt मिळेल, जी भविष्यात संदर्भासाठी वापरता येईल.
घरकुल योजनेसाठी महत्त्वाचे प्रश्न
मी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतो का ?
होय, तुम्ही पूर्णपणे ऑनलाईन अर्ज करू शकता.
घरकुल योजनेत किती पैसे मिळतात ?
सध्या २ लाख रुपये पर्यंतचे अनुदान मिळू शकते (बांधकाम, शौचालय, आणि सौर ऊर्जा यंत्रणेसह).
घरकुल योजनेसाठी कोण पात्र आहे ?
SECC-2011 यादीतील बेघर किंवा कच्च्या घरात राहणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंब पात्र ठरतात.
फेलोशिप कार्यक्रम 2025 मुख्यमंत्री फडणवीस सरकारसोबत काम करण्याची सुवर्णसंधी !
तुमच्या जिल्ह्यानुसार प्रधानमंत्री आवास योजना पात्रता (लाभार्थी यादी) तपासण्याची प्रक्रिया
स्टेप 1
अधिकृत वेबसाईटवर जा
https://pmayg.nic.in/netiay/Benificiary.aspx
स्टेप 2
तुमच्या जिल्ह्याची माहिती निवडा
- State (राज्य) – Maharashtra
- District (जिल्हा) – तुमचा जिल्हा निवडा (उदा. Pune, Nashik, Solapur इ.)
- Block (तालुका/ब्लॉक) – संबंधित तालुका निवडा
- Panchayat (ग्रामपंचायत) – तुमच्या गावाची ग्रामपंचायत निवडा
- नंतर “Submit” वर क्लिक करा.
स्टेप 3
तुमच्या ग्रामपंचायतीतील पात्र लाभार्थ्यांची संपूर्ण यादी (PMAY Beneficiary List) स्क्रीनवर दिसेल.
या यादीत खालील गोष्टी पाहायला मिळतील:
- लाभार्थ्याचे नाव
- पिता/पतीचे नाव
- मंजूर रक्कम
- घरकुल प्रगती स्थिती
- PMAY ID
घरकुल योजनेसाठी अधिकृत वेबसाईट
Optional Search जलद शोध
जर तुमच्याकडे PMAY ID किंवा रजिस्ट्रेशन नंबर असेल, तर तुम्ही “Advanced Search” किंवा “Search by Name” ही सुविधा वापरूनही तपासू शकता.
जर तुमचे नाव यादीत नसेल, आणि तुम्ही पात्र आहात असं वाटत असेल, तर स्थानिक ग्रामसेवक / तलाठी / पंचायत समिती कार्यालयात संपर्क साधा. त्यांनी SECC यादीतील माहिती आणि नवीन सर्वे प्रक्रिया संदर्भात माहिती देऊ शकतात.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक
https://pmayg.nic.in/ हे प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण योजनेचे अधिकृत पोर्टल आहे
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया (Step-by-Step)
Step 1
वरील लिंकवर क्लिक करा किंवा ब्राउजरमध्ये टाका – https://pmayg.nic.in/
Step 2
मुख्य पेजवर “Stakeholders” हा पर्याय निवडा.
Step 3
त्याखालील “IAY/PMAYG Beneficiary” या पर्यायावर क्लिक करा.
Step 4
तुमचा PMAY ID किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाका (जो सर्वेक्षणानंतर दिला जातो).
जर तुमच्याकडे PMAY ID नसेल, तर स्थानिक ग्रामसेवक किंवा पंचायत समितीकडून ती मिळवावी लागेल.
Step 5
माहिती भरल्यानंतर तुमचे पात्रतेचे स्टेटस दिसेल.
Step 6
मोबाईल नंबरद्वारे OTP प्राप्त करून पुढे अर्ज सादर करता येतो.
Step 7
आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरणे आणि सबमिट करणे.
अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- BPL यादीतील नाव (जर लागू असेल)
- घराचे फोटो (सध्याची स्थिती दाखवणारे)
- बँक पासबुक ची प्रत
- जमीन दस्तऐवज (जर जागा स्वतःची असेल तर)
जर तुम्ही विचार करत असाल “घरकुल योजनेसाठी कोण पात्र आहे ?”, तर यासाठी तुमचे नाव SECC-2011 (Socio Economic Caste Census) यादीत असणे आवश्यक आहे. ही यादी पंचायत कार्यालयात उपलब्ध असते.

प्रधानमंत्री आवास योजनेत ₹५०,००० अनुदानवाढ – आता पक्कं घर आणखी जवळ!
प्रधानमंत्री घरकुल योजना ग्रामीण
घरकुल योजनेत किती पैसे मिळतात ? आता मिळणार ५० हजार अधिक!; सौरऊर्जा यंत्रणेसाठी १५ हजार रुपये अनुदान
राज्य शासनाने ग्रामीण भागातील बेघर व गरजू कुटुंबांना घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ (२०२४-२५ ते २०२८-२९) मंजूर केली आहे. आता या घरकुल योजनेसाठी मिळणाऱ्या अनुदानात तब्बल ५०,००० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. शासनाने याबाबत अधिकृत शासन निर्णय काढून ही वाढ मंजूर केली आहे.
पूर्वी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सूची अंतर्गत सपाट भागात घरकुलासाठी १.२० लाख आणि डोंगराळ भागात १.३० लाख रुपये अनुदान मिळत होते. परंतु, आता या रकमेत ५०,००० रुपयांची वाढ करण्यात आली असून, त्यापैकी ३५,००० रुपये घरकुल बांधकामासाठी तर उर्वरित १५,००० रुपये पंतप्रधान सूर्यघर योजना अंतर्गत सौरऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी दिले जातील.
तथापि, ज्या लाभार्थ्यांकडून सौरऊर्जा यंत्रणा बसवली जाणार नाही, त्यांना १५,००० रुपयांचे हे अतिरिक्त अनुदान दिले जाणार नाही.
या प्रधानमंत्री घरकुल योजना ग्रामीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रात एकूण १९.६६ लाख घरांची उभारणी केली जाणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांना या योजनेचा विशेष लाभ होणार आहे
घरकुल योजनेसाठी कोण पात्र आहे ?
या योजनेत ग्रामीण भागातील बेघर, कच्च्या किंवा अर्धकच्च्या घरात राहणारे कुटुंब, ज्यांची वार्षिक उत्पन्न मर्यादा शासनानुसार ठरवलेली आहे, असे लाभार्थी पात्र ठरतात. घरकुलसाठी कोण पात्र आहे? यासाठी अधिकृत निकष पाहणे आवश्यक आहे.
मी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतो का ?
होय, pradhan mantri awas yojana apply online करता येतो. त्यासाठी सरकारी पोर्टलवर जाऊन घरकुल योजना अर्ज भरावा लागतो.
घरकुल योजना अर्ज कुठे करायचा ?
स्थानिक ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती, किंवा अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येतो. घरकुल योजना अर्ज pdf स्वरूपात सुद्धा उपलब्ध आहे.
घरकुल योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?
- ओळखपत्र (आधारकार्ड)
- उत्पन्नाचा दाखला
- मालकी हक्काचे कागदपत्र
- जातीचा दाखला (जर लागू असेल तर)
- घरकुल योजना कागदपत्रे यादीत संपूर्ण तपशील दिला जातो.
- प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना pdf मध्ये सुद्धा याची माहिती मिळते.
घरकुल योजना 2025 यादी महाराष्ट्र लवकरच प्रसिद्ध होणार असून, पात्र लाभार्थ्यांची नावे त्या यादीत पाहता येतील.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर !
घरकुल योजना अर्ज करणाऱ्या शेतकरी लाभार्थ्यांसाठी शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता शेततळे, विहीर बांधकामासाठी लागणारी माती आणि खडी यावरची रॉयल्टी माफ करण्यात आली आहे. म्हणजेच, शेतकऱ्यांना माती व खडीचे गौण खनिज आता मोफत मिळणार आहे.
याशिवाय, मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना अंतर्गत शेत पाणंद रस्ते, शेतविहीर आणि गावतळे बांधण्यासाठी देखील गौण खनिज रॉयल्टी फ्री देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारचा या निर्णयामुळे ग्रामीण विकास आणि पर्यावरणपूरक ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन मिळणार आहे.
घरकुल योजनेसाठी अर्ज कसा करायचा PMAY-G 2025 ?
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
-
आधार कार्ड
-
ग्रामीण भागातील रहिवासी दाखला
-
बँक खाते क्रमांक (आधार लिंक असलेले)
-
जॉब कार्ड (मनरेगा अंतर्गत)
-
जात प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
-
उत्पन्नाचा दाखला
अर्ज प्रक्रिया ऑफलाइन
-
ग्रामपंचायत किंवा ब्लॉक ऑफिसमध्ये भेट द्या.
-
घरकुल योजनेसाठी फॉर्म भरा.
-
आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज सादर करा.
-
स्थानिक अधिकारी अर्जाची छाननी करून पात्रता ठरवतात.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
PMAY-G अधिकृत वेबसाईट
https://pmayg.nic.in/
ऑनलाइन अर्ज मुख्यतः सरकारी यंत्रणांमार्फत केला जातो. काही राज्यात CSC केंद्रांमार्फतही अर्ज करता येतो.
घरकुल योजना – अर्जाची स्थिती (Status) ऑनलाइन कशी पाहायची ?
स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन
-
वेबसाइट उघडा: https://pmayg.nic.in/netiayHome/home.aspx
-
“Awaassoft” → “Stakeholders” → “IAY/PMAYG Beneficiary” वर क्लिक करा.
-
तिथे “Advanced Search” वर क्लिक करा.
-
खालील माहिती टाका:
-
राज्य (State), जिल्हा (District), तालुका (Block), गाव (Panchayat)
-
लाभार्थ्याचं नाव / नोंदणी क्रमांक (Registration ID)
-
-
“Submit” वर क्लिक करा.
-
तुमचा नाव, मंजूर झालेले अनुदान, घराच्या स्थितीची माहिती दिसेल.
महत्त्वाची टीप
-
अर्ज केल्यानंतर लाभार्थ्यांची यादी प्रत्येक वर्षी अपडेट होते.
-
तुमचं नाव PMAY-G यादीत आहे का, हे तिथेही पाहू शकता.