Maharashtra SSC, HSC Result 2025 Date and Time: 10 वी आणि 12 वीचा निकाल बोर्डाचा निकाल ‘या’ तारखेला लागणार; ‘इथे’ पाहा निकाल सविस्तर.

Maharashtra SSC, HSC Result 2025 Date and Time  दहावी आणि 12 वीचा निकाल कधी आणि कुठे पाहायचा ?

महाराष्ट्र HSC 2025 निकाल 5 मे रोजी जाहीर होणार.

  • दहावी व बारावीचा निकाल ऑनलाइन कसा पाहाल ?

  • mahresult.nic.in वर लॉगिन कसा करायचा ?

  • निकाल पाहण्यासाठी लागणारी माहिती – रोल नंबर, आईचं नाव

  • महाराष्ट्र बोर्ड निकालासाठी अधिकृत वेबसाइट्स

  • मागील वर्षीच्या निकालाची तुलना

12 वीचा निकाल Maharashtra Board SSC, HSC Result 2025 ची तारीख जाहीर

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2025 च्या बारावी परिक्षेचा निकाल उद्या, म्हणजेच 5 मे 2025 रोजी, दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्याची माहिती दिली आहे.

12 वीचा निकाल कधी लागणार याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्सुकतेचा आणि सम्रंभाचा वातावरण होते. तसेच पालकांना त्यांच्या मुलांच्या निकालाची चिंता होती. परंतु, बोर्डाने ही तारीख जाहीर केल्यामुळे सर्व शंका दूर झाली आहे. “How to check HSC result 2025 Maharashtra” संबंधित माहिती देण्यासाठी बोर्ड सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती बोर्डाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली आहे.

राज्यभरातून 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. मुंबई विभागात एकूण 3 लाख 42 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. वाणिज्य शाखेतील सर्वाधिक विद्यार्थी, म्हणजेच 1 लाख 66 हजार, तर विज्ञान शाखेत 1 लाख 27 हजार 704 विद्यार्थी आणि कला शाखेत 47 हजार 879 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.

12 वीचा निकाल राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावीची परीक्षा घेण्यात आली. यंदाही परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी 271 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती.

“How to check SSC result 2025 Maharashtra”
12 वीचा निकाल परिक्षेचा निकाल कसा पाहायचा ?
mahahsscboard.in
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
msbshse.co.in
mh-ssc.ac.in
sscboardpune.in
sscresult.mkcl.org 
hsc.mahresults.org.in

12 वीचा निकाल महाराष्ट्र SSC, HSC Result 2025 निकाल कसा बघायचा ?


सर्वप्रथम mahresult.nic.in ला भेट द्या. त्यानंतर “महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025” लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा हजेरी नंबर आणि आईचे नाव (प्रवेशपत्रानुसार) भरा. “निकाल पहा” या लिंकवर क्लिक करा. तुमचा महाराष्ट्र बोर्ड निकाल 2025 तुमच्या स्क्रीनवर दिसेल. निकाल तुमचाच आहे का याची पडताळणी करा. नंतर तुम्ही निकाल डाऊनलोड करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा प्रिंट काढू शकता.

12 वीचा निकाल मागच्या वर्षी निकाल कधी लागला होता ?

12 वीचा निकाल मागच्या वर्षी, 2024 मध्ये, इयत्ता 12 वीचा निकाल 21 मे रोजी जाहीर झाला होता. 10 वीचा निकाल 27 मे 2024 रोजी जाहीर झाला. यंदा, सुमारे पंधरा लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली असून, त्यांचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार आहे, म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा सोळा दिवस लवकर.

Table of Contents

Maharashtra Board Result 2025: 10वी, 12 वीचा निकाल बाबत बोर्डाचं स्पष्ट आवाहन “फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा”

MSBSHSE Result 2025 बद्दल सध्या राज्यभरात विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळेत पार पडल्या असून आता सगळ्यांचे लक्ष Maharashtra Board Result 2025 कधी जाहीर होणार, याकडे लागले आहे. शिक्षण मंत्रालय आणि मंडळाकडून 15 मे 2025 पर्यंत निकाल जाहीर केला जाणार असल्याचे संकेत मिळाले असले तरी, काही मीडीया रिपोर्ट्समध्ये 5 मे रोजीच निकाल लागणार असल्याच्या अफवा पसरवण्यात येत आहेत. यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्टीकरण देत अशा अंदाजांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे.

काय म्हणतो MSBSHSE ?

ET Now Digital च्या अहवालानुसार, बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे की, 5 मे रोजी 10वी आणि 12वीचा निकाल लागणार असल्याच्या बातम्या खोट्या आहेत. सध्या बोर्ड मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निकाल घोषित करण्याच्या प्रक्रियेत आहे, मात्र नेमकी तारीख अद्याप ठरलेली नाही. बोर्डाच्या पद्धतीनुसार, MSBSHSE Result 2025 दरवर्षीप्रमाणे आधी 12 वीचा निकाल आणि काही दिवसांनी 10 वीचा निकाल (SSC) जाहीर केला जातो. निकाल जाहीर होण्याच्या एक दिवस आधीच अधिकृत तारखेची घोषणा केली जाते.

12 वीचा निकाल जाहीर होण्याची प्रक्रिया

निकालाच्या दिवशी सकाळी सुमारे 11 वाजता पत्रकार परिषद घेतली जाते, त्यानंतर दुपारी 1 वाजता mahresult.nic.in 2025 आणि mahahsscboard.in result या वेबसाइट्सवर निकाल ऑनलाईन उपलब्ध करून  12 वीचा निकाल दिला जातो. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढील गोष्टी तयार ठेवाव्यात.

  • परीक्षेचा रोल नंबर
  • आईचं पहिलं नाव

12 वीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट्स

mahresult.nic.in 2025     mahahsscboard.in result

अफवांपासून सावध रहा

बोर्डाकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, सोशल मीडियावर किंवा अप्रमाणित मीडीया अहवालांवर विश्वास ठेवू नये. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी Maharashtra Board Result 2025 संदर्भातील अधिकृत अपडेट्ससाठी फक्त MSBSHSE च्या संकेतस्थळांवरच लक्ष ठेवावे.

Maharashtra SSC Result 2025 आणि Maharashtra HSC Result 2025 ची तारीख जाहीर; mahresult.nic.in वर 5 मे रोजी 12 वीचा निकाल पाहता येणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) 10 वीचा निकाल 2025 आणि 12 वीचा निकाल 2025 संदर्भात महत्त्वाची माहिती जाहीर करण्यात आली आहे. बोर्डाच्या अधिकृत घोषणेनुसार, Maharashtra SSC Result 2025 आणि Maharashtra HSC Result 2025 हे निकाल 5 मे 2025 रोजी अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

बोर्डाचे अधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेनंतर mahresult.nic.in या निकाल पोर्टलवर दोन्ही निकाल अपलोड केले जातील. विद्यार्थी आपल्या परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी आवश्यक माहिती अगोदरच तयार ठेवावी, असे आवाहन MSBSHSE कडून करण्यात आले आहे.

12 वीचा निकाल जाहीर होण्याची तारीख आणि वेळ

महाराष्ट्र बोर्डाच्या माहितीनुसार, 10 वीचा निकाल 2025 (SSC) आणि 12 वीचा निकाल 2025 (HSC) 5 मे 2025 रोजी सकाळी अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर केला जाईल. निकालाची अधिकृत लिंक पुढील वेबसाइट्सवर उपलब्ध असेल:

 mahresult.nic.in
 mahahsscboard.in

ऑनलाइन निकाल पाहण्याची पद्धत

Maharashtra SSC Result 2025 आणि Maharashtra HSC Result 2025 बघण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

  1. अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in ला भेट द्या.

  2. “SSC Result 2025” किंवा “HSC Result 2025” या लिंकवर क्लिक करा.

  3. विद्यार्थ्यांनी आपला रोल नंबर आणि आईचं पहिलं नाव प्रविष्ट करून लॉगिन करावे.

  4. स्क्रीनवर तुमचा निकाल दिसेल – तो नीट तपासा.

  5. निकाल PDF स्वरूपात डाउनलोड करून ठेवा.

  6. काही दिवसांत शाळेमार्फत अधिकृत मार्कशीट दिली जाईल.

 मागील वर्षीचे निकाल कधी लागले होत ?
इयत्ता वर्ष निकालाची तारीख
HSC (12 वी) 2025 5 मे
SSC (10 वी) 2025 5 मे
HSC (12 वी) 2024 21 मे
SSC (10 वी) 2024 27 मे

विद्यार्थ्यांनी आपल्या निकालासंदर्भातील अधिकृत अपडेट्ससाठी MSBSHSE च्या Maharashtra SSC Result 2025 आणि Maharashtra HSC Result 2025

Maharashtra SSC HSC Result date and time: बारावीच्या निकालाची तारीख निश्चित; दहावीच्या निकालासाठी प्रतीक्षा सुरूच

महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या निकालाची (Maharashtra SSC HSC Result date and time) उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात एकच प्रश्न घोळतोय – दहावीचा निकाल कधी लागणार? बारावीचा निकाल 5 मे 2025 रोजी जाहीर होणार असल्याचं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केलं आहे. विद्यार्थी दुपारी 1 वाजता mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर आपला निकाल पाहू शकतील.

दरम्यान, दहावीच्या निकालाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, 10वीचा निकाल 12 मे ते 15 मे 2025 दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे. निकालाच्या दिवशी MSBSHSE तर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात येईल आणि त्यानंतर mahresult.nic.in व mahahsscboard.in वर निकाल ऑनलाइन प्रसिद्ध केला जाईल. परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 दरम्यान पार पडल्या होत्या आणि आता निकाल तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालक Maharashtra Board SSC HSC Marksheet download करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन रोल नंबर आणि आईचं नाव वापरून लॉगिन करू शकतात. मार्कशीट काही दिवसांनंतर शाळेमार्फत विद्यार्थ्यांना वितरित केली जाईल.

Maharashtra HSC Result 2025 declared on May 5 on official website mahresult.nic.in
12 वीचा निकाल महाराष्ट्र  2025 उद्या 5 मे रोजी mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणार आहे.

उपयुक्त लिंक

 mahresult.nic.in

 mahahsscboard.in

Maharashtra Board 10th, 12th Result 2025 चा वेळ किती ?

Maharashtra 12th Result Link जाहीर! उद्या बारावीचा निकाल; वेळ, लिंक आणि तपशील जाणून घ्या.

राज्यातील १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. अखेर महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल उद्या, ५ मे २०२५ रोजी जाहीर होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. Maharashtra 12th result link सोमवार दुपारी १ वाजता ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, लातूर, अमरावती, कोकण आणि छत्रपती संभाजीनगर विभागांत घेतलेल्या HSC परीक्षेचा निकाल अधिकृतपणे जाहीर केला जाईल.

 निकाल कसा पाहाल ?

विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. खालील वेबसाईट्सवर निकाल उपलब्ध असतील:
▪️ mahresult.nic.in
▪️ SSC result 2025 Maharashtra board website

निकाल पाहण्यासाठी आवश्यक तपशील
HSC result roll number and mother name – म्हणजेच रोल नंबर आणि आईचे पहिले नाव
 हेच SSC result login details Maharashtra साठीही लागू असतील

 HSC marksheet download 2025

निकाल पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन माध्यमातून HSC marksheet download 2025 करता येणार आहे. ही गुणपत्रिका पुढील शिक्षणासाठी उपयोगी पडणार आहे.

 पुढील टप्पे काय ?

▪️ ६ मे पासून शाळांमार्फत गुणपत्रिका वितरित केल्या जातील.
▪️ पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज निकालानंतर काही दिवसांत करता येणार आहे.
▪️ पूरक परीक्षा जुलै-ऑगस्ट 2025 मध्ये होणार असून, त्यांचा निकाल सप्टेंबरमध्ये अपेक्षित आहे.

परीक्षेची माहिती

▪️ एकूण 15,13,909 विद्यार्थ्यांनी 2025 मध्ये बारावी परीक्षा दिली होती.
▪️ परीक्षा 11 फेब्रुवारी ते 11 मार्च दरम्यान राज्यभरातील 3,373 केंद्रांवर झाली.

दहावीच्या निकालाची प्रतिक्षा

दरम्यान, SSC result 2025 Maharashtra board website वर लवकरच दहावीचा निकालही जाहीर होईल अशी शक्यता आहे. हा निकाल 12 ते 15 मे दरम्यान येऊ शकतो, मात्र अद्याप अधिकृत तारीख स्पष्ट नाही.

12th Board: सस्पेन्स संपला! १२वीचा निकाल आज  लागणार, पण किती वाजता? कसा पाहायचा? VIDEO

Maharashtra Board HSC Results 2025: बारावीच्या निकालाबद्दल ५ महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं; सगळी माहिती एका क्लिकवर !

Maharashtra Board HSC Results 2025: राज्यभरातील बारावीच्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची निकालाच्या प्रतीक्षेत अखेर तारीख जाहीर झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) बारावीच्या निकालासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल उद्या (५ मे २०२५) दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे.

या वर्षी १५,०५,०३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, त्यात ८,१०,३४८ मुलं आणि ६,९४,६५२ मुली आणि यंदा ३७ तृतीयपंथी नागरिकसुद्धा परीक्षेत सहभागी झाले आहेत. ३,३७३ मुख्य परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर महत्वपूर्ण पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थी आता Maharashtra 12th result link वर जाऊन निकाल पाहू शकतात.

1️⃣ निकाल कुठे पाहता येणार ?

विद्यार्थ्यांना Maharashtra Board 12th Result पाहण्यासाठी खालील संकेतस्थळांवर जाऊन निकाल पाहता येईल:

2️⃣ निकाल कसा पाहायचा ?

  • महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जाऊन HSC लिंकवर क्लिक करा.

  • त्यानंतर, आपला परीक्षा क्रमांक आणि आवश्यक तपशील भरून सबमिट करा.

  • निकाल स्क्रीनवर दिसल्यावर, सेव्ह आणि प्रिंट करा.

शेतकऱ्यांची कर्जमाफी महाराष्ट्रमध्ये तातडीने करा; घोषणा नको, कृती हवी – राजू शेट्टी यांचा इशारा.

3️⃣ निकाल किती वाजता जाहीर होणार ?

अधिसूचनेनुसार, Maharashtra 12th result link वरील निकाल ५ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर आणि आईचे पहिले नाव आवश्यक असेल.

4️⃣ विद्यार्थ्यांना गुण कळणार की फक्त पास-नापास समजणार ?

विद्यार्थ्यांना निकालात संपूर्ण विषयाचे गुण दिसणार आहेत. त्यामुळे कोणत्या विषयात किती गुण मिळाले याची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना प्राप्त होईल.

5️⃣ निकाल पाहताना अडचणी आल्या तर काय कराल ?

वेबसाईट ट्रॅफिकमुळे काहीवेळा निकाल पाहताना धीम्यागती होऊ शकते. अशा परिस्थितीत MHSCC असा मेसेज 5776 या क्रमांकावर पाठवून SMS द्वारे निकाल मिळवता येईल.

निकालानंतर पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येईल आणि जुलै-ऑगस्ट २०२५ मध्ये पुरवणी परीक्षा घेतली जाईल. त्याचा निकाल सप्टेंबर २०२५ मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.

Maharashtra 10th result link आणि Maharashtra 12th result link पाहण्यासाठी अधिक माहितीसाठी नियमित अपडेट्ससाठी वेबसाइटला भेट द्या.

Leave a Comment